जोडपत्र अ
पहा नियम 6 (1)
प्रति,
मा.जन माहिती अधिकारी
मा. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी
___________________________
10 रू.चा कोर्ट फी स्टॅम्प
अ) अर्जदाराचे पुर्ण नाव:- _____________________________
ब) अर्जदाराचा संपूर्ण पत्ता:-____________________________
विषय :- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज.
आवश्यक असलेल्या माहितीचा विषय :- ग्रामपंचायत मधील विकास कामे व त्यावर झालेल्या खर्चाबाबत..
क) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशिल पुढील प्रमाणे
१) ग्रामपंचायत मध्ये १४ व १५ वित्त आयोग निधी ग्रामनिधी, अन्य कोणता निधी मधून मंजूर झालेली कामांची यादी, सदर कामासाठी झालेला खर्च याची माहिती मिळावी.
२) मंजूर कामांमध्ये पूर्ण झालेली कामांची यादी, प्रलंबित असणाऱ्या कामांची यादी, कोणती कामे रद्द झाली असल्यास त्याची तपशील माहिती छायांकित प्रतीत साक्षांकित करून मिळावी.
ड) माहितीशी संबंधित कालावधी:-______________________
इ) आवश्यक असणाऱ्या माहीतीचे वर्णन :- छापील कागदी प्रती साक्षांकित करून.
ई) माहीती मला नोंदणीकृत टपालाने हवी / माहिती मी प्रत्यक्ष येवुन घेवुन जाईन.
उ) अर्जदार दारीद्र रेषेखालिल नाही 10 रूपयांचा कोर्ट फि स्टॅम्प अर्जासोबत जोडीत आहे.
दिनांक :-
ठिकाण :- अर्जदाराची सही,
टिप :- अर्ज दाखल केल्यापासुन 30 दिवसांच्या विहीत मुदतीत माहीती प्राप्त न झाल्यास किंवा चुकिची दिशाभुल करणारी बनावट माहीती तयार करून दिल्यास जन माहीती अधिकारी म्हणुन आपल्यावर माहीतीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 20 (1) नुसार 25000/- पर्यत दंड व कलम 20 (2) नुसार शास्ती ची कारवाई होऊ शकते याची आपण दक्षता घ्यावी.


0 टिप्पण्या