केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज
(जोडपत्र "अ" नियम ३ नुसार)
प्रति,
मा.जन माहिती अधिकारी
ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी
ग्रामपंचायत ________________
१०,रु चा कोर्ट फी
१)अर्जदाराचे संपूर्ण नाव:-____________________________
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:-____________________________
मो.नं. ईमेल :
३) माहितीचा विषयः- आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत घरपट्टी आकारणी बाबत..
४) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी (पुढील प्रमाणे ):-
माहिती ज्या कालावधी मधील पाहिजे तो कालावधी :- दि. / / २० ते दि. / / २०
अ) आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत घरपट्टी आकारणी केली जाते सदरची आकारणी ज्या नियमानुसार केली जाते त्या नियमाची माहिती मिळावी.
ब) कर आकारणी करण्यासाठी ठरविण्यात आलेली मानके उदा. Rec छप्पर घर, कौलारु छप्पर असलेल घर, सिमेंट पत्रा असलेल छप्पर तसेच लांबी x रुंदी नुसार ठरविण्यात आलेली कराची रक्कम याची माहिती छायांकित प्रतीत साक्षांकित करून मिळावी.
५) माहिती टपालाने हवी कि व्यक्तिशः - स्पीड पोस्टाने मला माहिती मिळावी.
६) अर्जदार दारिद्र रेषेखालील नाही १० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प अर्जावर लावला आहे.
दिनांक:-
ठिकाण:- अर्जदाराची सही,


0 टिप्पण्या