Ticker

50/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ग्रामपंचायतचा भ्रष्ट कारभार कसा उघड करायचा ?

 ग्रामपंचायतचा भ्रष्ट कारभार कसा उघड करण्याच्या 32 पद्धती.

1. RTI अर्ज टाका मागील 5 वर्षांच्या खर्चाची संपूर्ण हिशोबपत्रं मागवा. 2. ऑडिट रिपोर्ट मिळवा ग्रामपंचायत ऑडिट रिपोर्ट लोकांसमोर वाचा.

1. RTI अर्ज टाका मागील 5 वर्षांच्या खर्चाची संपूर्ण हिशोबपत्रं मागवा.
2. ऑडिट रिपोर्ट मिळवा ग्रामपंचायत ऑडिट रिपोर्ट लोकांसमोर वाचा.
3. कामांचे फोटो/व्हिडिओ डॉक्युमेंट करा पूर्ण न झालेल्या प्रोजेक्ट्सचे पुरावे जमवा.
4. कंत्राटदारांची यादी मिळवा एकाच माणसाला वारंवार टेंडर का मिळालं ते दाखवा.
5. खर्च व प्रोजेक्टची तुलना बजेटमध्ये दाखवलेलं व प्रत्यक्षात झालेलं काम याचा फरक दाखवा.
6. गावात सोशल मीडिया पेज सुरु करा तथ्य व पुरावे टाकत रहा
7. गाव सभेत उपस्थित राहा सभेचे मिनिट्स (नोंदी) लोकांमध्ये वितरित करा.
8. पाणी/स्स्ते/लाईट बिलांची तुलना शेजारच्या गावांच्या खर्चाशी तुलना करा
9. गावातील सर्वे करा कोणत्या योजना लोकांपर्यंत पोचल्या नाहीत ते नोंदवा.
10. जुन्या व नवीन कामांचे सॅटेलाइट फोटो वापरा
Google Earth वरून बदल दाखवा.
11. निविदेमध्ये दिलेल्या अंदाजपत्रक प्रमाणे काम झाले का तपासा.
12. योजना मंजुरीच्या तारखा मिळवा कधी मंजूर झालं, की काम सुरु झालं ते तपासा
13. ठेकेदाराचे बिलांचे फोटो टाका मार्केटपेक्षा जास्त
दर दाखवा
14. ग्रामपंचायतने प्रसिद्ध केलेल्या निविदेच्या तारखा जतन करा.
15. ग्रामपंचायतने केलेल्या खरेदीची दरपत्रक तपासा
16. आरोग्य केंद्र तपासा डॉक्टर, औषधं, सुविधा आहेत का ते नोंदवा.
17. गावातील टॅक्स रेकॉर्ड तपासा कोण टॅक्स भरत नाही, तरी संरक्षण मिळतंय.
19. ग्रामपंचायतच्या अधिकृत नोटिस बोर्डचे फोटो काढा काही माहिती जाणीवपूर्वक न दाखवलेली असेल तर ते उघडा.
20. टेंडर कितीने भरले हे ऑनलाइन बघा
21. ठेकेदाराचे रजिस्ट्रेशन तपासा वैध आहे का ?
22. कामांच्या टेंडर जाहिरातीच्या तारखा जतन करा शॉर्ट नोटिस टाकून सेटिंग होतंय का ते दाखवा.
23. ग्रामपंचायतच्या मालमत्तेची यादी बनवा गायब मालमत्ता दाखवा.
24. गावातील सीसीटीव्ही फुटेज मागवा पैसे खर्च झाले पण कॅमेरे चालत आहेत का?
26. ग्रामपंचायतच्या वाहनांचा किलोमीटर रेकॉर्ड तपासा डिझेल चोरी व फेक रनिंग दाखवून पैसे खाणं.
27. गावाच्या हद्दीत सरकारी जमिनीवर कब्जा तपासा ग्रामपंचायत सोबत संगनमताने जमीन बेकायदा वापर.
28. गावातील मोठ्या इव्हेंटचे खर्च तपासा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली पर्सनल खर्च.
29. पाणीपुरवठ्याच पंप स्टेशन तपासा मोटार चालू आहे का, पाणी पुरेस आहे का, की फक्त बिलं बनवली आहेत.
30. कंत्राटदारांच्या GST आणि पॅन तपासा एकाच कुटुचातल्या लोकांना वेगवेगळ्या नावांनी टेंडर दिलेले आढळतील.
31. ग्रामपंचायतने केलेल्या खरेदीची दरपत्रक तपासा.
32. ऑनलाइन निविदा प्रपत्र मधील दिलेल्या अटी वाचा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या